

Beyond Diet: Why Stress and Metabolism Decide Your Heart Health
esakal
-डॉ. राजेश बदानी, असोसिएट डायरेक्टर - इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट, इलेक्ट्रोफिजिओलॉजिस्ट, आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल
हृदयरोग हा आता केवळ वृद्धापकाळाशी संबंधित आजार राहिलेला नसून तो छुप्या पद्धतीने तरुणांनाही चिंताजनक रितीने प्रभावित करत आहे. तणावपूर्ण जीवनशैली, खराब दिनक्रम आणि समोर न आलेले जोखीम घटक हे दैनंदिन सवयींनाच धोक्यामध्ये बदलत आहेत. यामध्ये चांगली बाब म्हणजे योग्य सवयींची अंमलबजावणी आणि वेळेवर तपासणीमुळे हृदयरोग टाळता येऊ शकतो.