Diabetes Breath Analyzer : आता इंजेक्शनला बाय-बाय! ब्रीथ टेस्टनेच होणार डायबिटीस तपासणी; तज्ज्ञांचा नवा शोध, रुग्णांना मोठा दिलासा

Needleless Diabetes Test: श्वासाच्या विश्लेषणातून डायबिटीस तपासणारे सुईविरहित नवे उपकरण रुग्णांसाठी ठरणार दिलासा देणारे.
Diabetes Monitoring Goes Needle-Free with New Breath Analysis Device

Diabetes Monitoring Goes Needle-Free with New Breath Analysis Device

sakal

Updated on

Health News in Marathi: मधुमेह झाला की, त्याच्या तपासणीसाठी सुईद्वारे रक्त तपासणारी अनेक यंत्रे बाजारात मिळतात. मात्र, सुईद्वारे रक्त तपासणीऐवजी आता केवळ श्वासाच्या विश्लेषणातून मधुमेह तपासणी करणे शक्य होणार आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर प्राणीशास्त्र विभागातील संशोधकांनी विकसित केलेल्या 'नॉन-इन्वेसिव्ह डायबिटीस मॉनिटरिंग डिवाइस'ला यूके डिझाईन नोंदणीचे प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com