PCOS and Pregnancy Diabetes: PCOS आणि गर्भधारणेतील मधुमेह होण्याच्या शक्यतेचा काय आहे संबंध? जाणून घ्या उपाययोजना

PCOS and Pregnancy Diabetes: PCOS आणि गर्भधारणेतील मधुमेह यामधला संबंध समजून घ्या आणि योग्य उपाययोजना अवलंबा.
Gestational Diabetes in Women with PCOS: Causes and Solutions

Gestational Diabetes in Women with PCOS: Causes and Solutions

sakal

Updated on

हल्लीच्या धावपळीच्या जीवनात तरुण मुलींमध्ये पी.सी.ओ.डी. हा विकार मोठ्या प्रमाणात आढळतो. अशा तरुण मुलींना पुढे भविष्यात मधुमेहाची दाट शक्‍यता असते. 40 ते 50 टक्के पी.सी.ओ.एस. असलेल्या विशेषतः लठ्ठ स्त्रियांमध्ये इन्शुलिनला रेसिस्टन्स दिसून येतो. पी.सी.ओ.एस.मध्ये गर्भधारणेत काही धोके असतात आणि अशा स्त्रियांच्या गर्भातही गुंतागुंत आढळते. गर्भारपणामुळे, गर्भवती स्त्रीच्या कार्बोहायड्रेट मेटॉबॉलिझममध्ये हळूहळू बदल घडून जसजसे गर्भारपण वाढत जाते तसतसे वारेमधून येणाऱ्या हॉर्मोन्समुळे तयार होणाऱ्या इन्शुलिन विरोधामुळे आणि मधुमेहाच्या स्ट्रेसमुळे शरीरातील इन्शुलिनचे प्रमाण वाढते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com