PCOS नाही तर आता PMOS! महिलांच्या शरीराशी संबंधित समस्येला मिळणार नवी ओळख, नाव बदलामागचं मोठं कारण काय?

Why PCOS Is Now Being Called PMOS: PCOS चे नाव बदलून PMOS करण्याची चर्चा का सुरू आहे आणि महिलांच्या आरोग्यासाठी हा बदल किती महत्त्वाचा ठरू शकतो, जाणून घ्या.
Why PCOS Is Now Being Called PMOS? The Big Change In Women’s Hormonal Health

Why PCOS Is Now Being Called PMOS? The Big Change In Women’s Hormonal Health

sakal

Updated on

PCOS new name explained: बदलती जीवनशैली, राहणीमान, आहारातील बदल या सगळ्यामुळे सगळ्यांच्याच आरोग्यासंबंधी समस्या वाढल्या आहेत. त्यातही महिलांच्या बाबतीत या समस्या वाढल्या आहेत. प्रामुख्याने PCOS हा आजार झपाट्याने वाढताना दिसत आहे. सध्या याच आजाराशी संबंधित एक महत्त्वाचा बदल सध्या चर्चेत आहे.

अनेक तज्ज्ञांनी “पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम” म्हणजेच PCOS या आजाराचे नाव बदलून “पॉलीएंडोक्राइन मेटाबॉलिक ओव्हेरियन सिंड्रोम” (PMOS) असे करण्याचा प्रस्ताव दिला आहे. हा बदल केवळ नावापुरता नसून महिलांच्या आरोग्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणारा मानला जात आहे. जगभरातील सुमारे १७ कोटी महिलांना हा त्रास असल्याचा अंदाज आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com