शांत, निवांत, स्वस्थ.... आत कुठे तरी

शांत, निवांत, स्वस्थ बसावं. मनात विचारांचे, भावनांचे कल्लोळ नाहीयेत. मनाच्या खूप खोलवर आत एकटे असूनही सुरक्षित वाटतंय.
Meditation
MeditationSakal
Updated on

शांत, निवांत, स्वस्थ बसावं. मनात विचारांचे, भावनांचे कल्लोळ नाहीयेत. मनाच्या खूप खोलवर आत एकटे असूनही सुरक्षित वाटतंय. माझ्या अस्तित्वाची फक्त जाणीव आणि आनंदमय शांतता. ना भूतकाळाचं ओझं, ना भविष्यातली काळजी. फक्त वर्तमान क्षण आणि शांततेनं वेढलेला निवांत मी.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com