Peanut side effects : 'या' लोकांनी चुकूनही शेंगदाणे खाऊ नये, नाहीतर... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Peanut Side Effects

Peanut Side Effects : 'या' लोकांनी चुकूनही शेंगदाणे खाऊ नये, नाहीतर...

Peanut Side Effects : शेंगदाणे हा आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा घटक आहे. शेंगदाण्यातील पोषक घटक सुदृढ आरोग्य ठेवण्यास मदत करतं. विशेषत: शेंगदाणे हे हिवाळ्यात खाणे अधिक चांगले असते. शेंगदाणे आणि गुळाची पापटी किंवा लाडू हिवाळ्यात खाल्याने ऊब मिळते.

याशिवाय शेंगदाण्याचे आहारात विशेष महत्त्व आहे. नाश्ता, चटणी एवढंच काय तर भाजीत सुद्धा शेंगदाणे आवडीने खाल्ले जाते पण आम्ही तुम्हाला सांगितलं की हेच शेंगदाणे काही लोकांसाठी कारक नसतात तर तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हे खरंय. (Peanut side effects these people never eat Peanut read story)

काही लोकांनी चुकूनही शेंगदाणे खाऊ नये. कोणत्या लोकांनी शेंगदाणे खाऊ नये, याविषयी आपण जाणून घेणार आहोत.

  • जे लोक ओवरवेट आहे त्यांनी शेंगदाणे खाऊ नये. कारण शेंगदाण्यात खूप जास्त कॅलरी असतात ज्याची मात्रा अधिक असते. त्यामुळे वजन वाढतं.

  • ज्या लोकांना पोटासंदर्भात आजार आहे त्यांनी शेंगदाणे खाऊ नये. यामुळे ब्लोटिंगची समस्या जाणवू शकते.

  • जास्त शेंगदाणे खात असाल तर आरोग्याच्या समस्या वाढवू शकतात.

हेही वाचा: Fox Nut खाण्याचे जाणून घ्या फायदे; Weight Loss साठी होते मदत

  • जास्त शेंगदाणे खात असाल लिव्हरचीसुद्धा समस्या वाढू शकते. ज्या लोकांचं लिव्हर वीक आहे त्यांनी शेंगदाणे खाऊ नये. तसेच यामुळे वजनही वाढू शकतं.

  • शेंगदाणे जास्त खाल्याने स्किन एलर्जीची समस्या होऊ शकते. शरीरावर सूजन किंवा खाज सुटते. त्यामुळे एलर्जी असणाऱ्यांनी शेंगदाणे खाऊ नये.

टॅग्स :lifestylePeanutshealth