

A new scientific study suggests certain blood groups, especially type A, may have a higher risk of early stroke
Sakal
People with this blood group may face higher stroke risk: कधी कधी आपल्याला आरोग्याबद्दलच्या काही गोष्टी अगदी साध्या वाटतात, पण त्यामागे विज्ञान खूप खोल आणि रोचक असतं. आपल्या शरीरात सतत घडणाऱ्या छोट्यातल्या छोट्या प्रक्रिया, रक्तप्रवाह (blood circulation), आणि पेशींमधील एकमेकांशी असलेला संवाद हे सगळं मिळून आपलं आरोग्य ठरवत असतं.
अशाच एका विषयावर अलीकडे संशोधकांनी लक्ष वेधलं आहे. तो म्हणजे रक्तगट. जो आपण नेहमी फक्त Medical Reports वर पाहतो, पण तो आपल्या शरीराच्या संपूर्ण कामावर सुद्धा परिणाम करू शकतो.