Physiotherapy: आता फिजिओथेरपी फक्त उपचारांपर्यंतीच मर्यादित नाही! फिटनेस अन् दीर्घकालीन आरोग्यासाठीही ठरतेय महत्त्वाची

Physiotherapy Beyond Pain Relief: आलाय मोठा बदल! वेदना कमी करण्यापासून ‘हेल्दी एजिंग’ आणि आयुष्यभराची शारीरिक कार्यक्षमता टिकवण्यापर्यंत फिजिओथेरपीमध्ये नवी वाटचाल होत आहे.
Physiotherapy benefits for fitness and long term health

From Injury Recovery to Long-Term Wellness: The Expanding Role of Physiotherapy

sakal

Updated on

Physiotherapy Benefits for Long Term Health: गेल्या २७ वर्षांपासून क्लिनिकल फिजिओथेरपिस्ट म्हणून काम करताना फिजिओथेरपीमध्ये झालेला मोठा बदल मी अनुभवला आहे. पूर्वी प्रामुख्याने ऑर्थोपेडिक आणि न्यूरोलॉजिकल रुग्ण फिजिओथेरपीसाठी पाठवले जात असत. शरीराची हालचाल टिकवून ठेवणे, वेदना आणि दुखापतींवर उपचार करणे, दुखापत पुन्हा होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करणे, शस्त्रक्रियेनंतरचे पुनर्वसन, स्ट्रोकनंतरचे पुनर्वसन आणि छातीशी संबंधित फिजिओथेरपी यावर मुख्य भर असायचा.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com