Pneumonia in Children: लहान मुलांमध्ये खोकल्यामुळे वाढतोय न्युमोनियाचा धोका; पावसाळ्यात घ्या अशी काळजी

Pneumonia Symptoms Children: पावसाळा सुरू होताच अनेकांना सर्दी, खोकला आणि ताप यांसारखे छोटे आजार होतात. याचे प्रमाण लहान मुलांमध्ये अधिक आढळते. त्यामुळे या दिवसांत डॉक्टरांच्या मते कोणती विशेष काळजी घ्यावी, हे जाणून घेऊया
Pneumonia Symptoms Children
Pneumonia Symptoms ChildrenSakal
Updated on

थोडक्यात:

  1. पावसाळ्यात लहान मुलांमध्ये सर्दी, खोकला आणि तापामुळे न्युमोनियाचा धोका वाढत आहे.

  2. उपचारात विलंब झाल्यास यूआरटीआयचं संक्रमण एलआरटीआयमधून फुफ्फुसांपर्यंत पोहोचू शकतं.

  3. ओले कपडे वापरल्याने बुरशीजन्य त्वचा आजार होण्याची शक्यता वाढते, त्यामुळे स्वच्छता आणि कोरडे कपडे वापरणे महत्त्वाचे आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com