Post-Angioplasty Diet Essential Foods
sakal
आरोग्य
अँजिओप्लास्टीनंतरचा आहार
अँजिओप्लास्टी झाल्यानंतर बहुतेक रुग्ण आणि त्यांचे कुटुंबीय एकच प्रश्न विचारतात, ‘आता काय पथ्य पाळावं?’ आणि ‘फॅट्स पूर्ण बंद करायचं का?’
अँजिओप्लास्टी झाल्यानंतर बहुतेक रुग्ण आणि त्यांचे कुटुंबीय एकच प्रश्न विचारतात, ‘आता काय पथ्य पाळावं?’ आणि ‘फॅट्स पूर्ण बंद करायचं का?’
पण फंक्शनल मेडिसिनच्या दृष्टीने हृदयाचं आरोग्य फक्त फॅट कमी करण्यावर अवलंबून नसतं, तर ते दाह (inflammation), इन्शुलिन रेझिस्टन्स आणि पेशींच्या पोषणावर अवलंबून असतं. अँजिओप्लास्टीनंतर फक्त ब्लॉकेज काढून टाकणं पुरेसं नसतं; रक्तवाहिन्यांना आतून बळकटी देणंही तितकंच गरजेचं आहे, आणि ते काम पोषक आहारानेच होतं.