प्राणाकर्षण

प्राणशक्तीचे आकर्षण, झाडांचे संवर्धन व सकस आहारातून वीर्यवर्धन यांचे महत्त्व अधोरेखित करत रोगमुक्त, सशक्त जीवनाचा मार्ग उलगडणारा लेख
Traditional Wisdom: The Role of Gold and Silver in Attracting Life Force

Traditional Wisdom: The Role of Gold and Silver in Attracting Life Force

Sakal

Updated on

जीवनरस आकर्षित करतो व सर्व पेशींना सजीवता देतो तो ‘प्राण’. प्राणाचे आवाहन केल्यावर तो वायूच्या माध्यमातून आत येतो- हाच प्राणवायू. प्राणतत्त्व येण्यासाठी वायूमध्ये एक विशिष्ट तत्त्व असावे लागते, जेणेकरून ‘प्राणा’चे आकर्षण करता येईल. त्यामुळे प्राणवायूचे खूप महत्त्व आहे. सध्या मोठ्या प्रमाणावर झाडे कापल्यामुळे प्राणवायूची कमतरता तयार झाली आहे. सध्या आपल्यापुढे प्रश्‍नचिन्ह आहे की रोग का वाढत आहेत? सगळीकडे प्राणवायूची कमतरता झाल्यामुळे रोग वाढत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com