
Home Remedies For Stretch Marks: आई होण्याचा अनुभव हा प्रत्येक स्त्रीसाठी खास आणि अविस्मरणीय असतो. मात्र, या प्रवासानंतर शरीरात काही शारीरिक बदल होतात, ज्यात सर्वाधिक लक्ष वेधून घेणारे म्हणजे स्ट्रेच मार्क्स. हे मार्क्स मुख्यतः पोट, कंबर, हिप्स आणि स्तनावर दिसतात.