Sickle Cell Test: लग्नाआधी करा 'ही' रक्त तपासणी; भविष्यात तुमच्या बाळाच्या आरोग्यासाठी ठरू शकते महत्त्वाची

Premarital Blood Test: लग्नाआधी केलेली सिकल सेल तपासणी भविष्यात तुमच्या बाळाला गंभीर आनुवंशिक आजाराचा धोका आहे का, हे ओळखण्यास मदत करू शकते.
Premarital Blood Test That Could Protect Your Future Child From Genetic Disorders

Premarital Blood Test That Could Protect Your Future Child From Genetic Disorders

sakal

Updated on

लग्न ठरलं की कुंडली, रक्तगट, शिक्षण, नोकरी अशा अनेक गोष्टी तपासल्या जातात. पण भविष्यात तुम्ही फॅमिली प्लॅनिंगचा विचार केला, तर तुमच्या होणाऱ्या बाळाच्या आरोग्याशी संबंधित एक महत्त्वाची गोष्ट अनेकदा दुर्लक्षित राहते. लग्नाआधी केलेली एक साधी रक्त तपासणी भविष्यात तुमच्या मुलाला आयुष्यभर त्रास देणाऱ्या सिकल सेल रोगाचा धोका ओळखू शकते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com