मणक्यातील डिस्क फाटण्याची प्रक्रिया

मागच्या लेखामध्ये आपण दोन मणक्यांमधल्या डिस्कच्या रचनेविषयी बघितलं. आज या डिस्कची झीज आणि होणारे बदल याविषयी माहिती घेऊ.
Process of Spinal Disc Rupture Explained

Process of Spinal Disc Rupture Explained

sakal

Updated on

मागच्या लेखामध्ये आपण दोन मणक्यांमधल्या डिस्कच्या रचनेविषयी बघितलं. आज या डिस्कची झीज आणि होणारे बदल याविषयी माहिती घेऊ. ही माहिती नीट समजून घेतली, तर डिस्कमुळे होणारे आजार नेमके का होतात हे कळेल आणि आपण योग्य काळजी घेऊ शकू. डिस्क दोन भागांची बनलेली असते हे आपण बघितलं. मधला मऊ न्युक्लिअस आणि बाहेरची घट्ट वीण म्हणजेच अन्युलस.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com