Diwali Child Health: फटाक्यांचा धूर हिरावून घेऊ शकतो मुलांची दृष्टी; दिवाळीत मुलांच्या आरोग्याची अन् डोळ्यांची 'अशी' घ्या काळजी...

Protect Kids from Firecracker Smoke: फटाक्यांच्या धुरामुळे फक्त फुफ्फुसांवरच नव्हे, तर लहान मुलांच्या नाजूक डोळ्यांवर गंभीर परिणाम होऊ शकतो...वाचा आरोग्यतज्ज्ञांचा सल्ला!
Protect Kids from Firecracker Smoke & Pollution This Diwali

Protect Kids from Firecracker Smoke & Pollution This Diwali

esakal 

Updated on: 

Diwali Air Pollution Safety: दिवाळीच्या उत्साहात लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण फटाके फोडण्याचा आनंद लुटतात. पण, या सगळ्या आनंदात अनेकदा आपण फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाकडे दुर्लक्ष करतो. फटाक्यांच्या धुरात असणारी घातक रसायने फक्त पर्यावरणासाठीच नाही, तर मानवी आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक असतात. विशेषतः लहान मुलांची फुफ्फुसे आणि त्यांचे नाजूक डोळे या प्रदूषणाचा सहज बळी ठरतात, ज्यामुळे त्यांच्या दृष्टीवरही वाईट परिणाम होऊ शकतो.

Loading content, please wait...