Self-Worth and Mental Health : सततच्या करमणुकीपासून थोडं दूर...!

Personal Development : प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ डॉ. सुवर्णा बोबडे यांनी 'स्वयं-मूल्य' (Self-worth) आणि 'निकाल' यांतील फरक स्पष्ट केला आहे. अपयश म्हणजे संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचा पराभव नसून तो केवळ एका प्रयत्नाचा परिणाम आहे, असे सांगत त्यांनी स्वतःला 'लेबल' लावण्याऐवजी कौशल्य सुधारण्यावर भर देण्याचा सल्ला दिला आहे.
Self-Worth and Mental Health

Self-Worth and Mental Health

sakal

Updated on

हल्ली आपण कुणीच कधीच पूर्णपणे एकटे राहत नाही. म्हणजे अगदी एकटे जरी असलो, तरी मोबाईल कायम आपल्याबरोबर असतोच! एखादा मोकळा क्षण मिळाला की लगेच हात आपसूक मोबाईलकडे जातो. जेवताना व्हिडिओ, चालताना, व्यायाम करताना इयरफोन, झोपण्यापूर्वी आणि अधूनमधून दिवसभर स्क्रोलिंग, अशा सततच्या उत्तेजनाची, सतत स्वत:चं मनोरंजन करून घेण्याची आपल्याला सवयच लागलीय. अगदी काही मिनिटं फोन जवळ नसेल किंवा समोर कोणता स्क्रीन नसेल, तरी बेचैन व्हायला होतं. यावर काही लोक ‘डिजिटल डीटॉक्स’ करतात. पण फोन, स्क्रीन्स आणि इंटरनेटच्या वापरावर कठोर बंधनं घालून घेणं सगळ्यांना जमतंच असं नाही. पण डिजिटल डीटॉक्स न करतासुद्दा काही छोटे आणि सोपे बदल आपण करू शकतो. ‘सकाळी उठल्याबरोबर आणि झोपण्यापूर्वी किमान ५ मिनिटं फोन न वापरता शांत बसा. डोळे मिटून श्‍वासावर लक्ष द्या,’ हा सल्ला सगळ्यांना ज्ञात आहे. आज पाहूया अशाच आणखी काही ‘टिप्स’...

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com