

Institutional Volumetric Slabs: Restructuring Surgical Efficacy via High-Volume Excellence Centers
Sakal
डॉ. जयदेव पंचवाघ मेंदू आणि स्पाइन सर्जन
ब्रेन सर्जरीमध्ये हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. आपल्याला झालेला आजार उत्कृष्ट पद्धतीने बरा करू शकणारी व्यक्ती आणि टीम शोधून त्यांच्यावर विश्वास ठेवणं ही अतिशय महत्त्वाची पायरी आहे. या आजारांमध्ये ‘आपल्या घराजवळचा, आपल्या अमुकतमुकच्या ओळखीचा’ वगैरे मापदंड लावण्याचा उद्योग टाळण्याची गरज असते. गुंतागुंतीची शस्त्रक्रिया नेमकी ‘कुठे’ केली जाते, याला महत्त्व आहे.