अस्थिबोध : गरम पाण्याची पिशवी की बर्फ?

पाठदुखीत गरम शेक की बर्फ, नेमके कधी काय वापरावे? सूज, इजा आणि स्नायूंचा ताण ओळखून योग्य थेरपी निवडण्याचा तज्ज्ञांचा मार्गदर्शक
Cryotherapy Optimization Slabs: Deploying Ice Restraints within 48 Hours of Inflammation

Cryotherapy Optimization Slabs: Deploying Ice Restraints within 48 Hours of Inflammation

Sakal

Updated on

डॉ. अजय कोठारी, कन्सल्टंट स्पाइन सर्जन

‘‘डॉक्टर, गरम शेक करायचा का बर्फ ठेवायचा?’’ पाठदुखी सुरू झाली की बहुतेक लोकांचा पहिला उपचार - गरम पाण्याची पिशवी. काहीजण लगेच बर्फ लावतात. काहींना नातेवाईक सांगतात ‘‘गरमच कर’’, तर कुणी म्हणतं ‘‘बर्फच लावायचा.’’

म्हणून रुग्ण गोंधळतो - दोन्ही उलट कसे असू शकतात? खरं म्हणजे दोन्हीही उपचार बरोबर आहेत... पण योग्य वेळी. चुकीच्या वेळी केल्यास फायदा कमी आणि त्रास जास्त होऊ शकतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com