
Symptoms of Miscarriage
Esakal
थोडक्यात:
सतत गर्भपातामुळे हार्मोनल असंतुलन, गुणसूत्रीय दोष, आणि गर्भाशयाच्या समस्यांमुळे होऊ शकतो.
तणाव कमी करणे, संतुलित आहार घेणे आणि नशेपासून दूर राहणे गर्भपात टाळण्यासाठी मदत करतात.
दोन किंवा त्याहून अधिक वेळा गर्भपात झाल्यास त्वरित स्त्रीरोगतज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
Symptoms of Miscarriage: आई होणे प्रत्येक स्त्रीचं स्वप्न असतं. पण एखाद्या महिलेला गर्भधारणानंतर जर गर्भपात झाला, तर तो फार दुःखदायी असतो. सामान्यतः एकदाच गर्भपात होतो, पण काही महिलांना सतत हा त्रास होत असल्यास तो कोणत्याही गंभीर आरोग्य समस्येचा इशारा असू शकतो. चला दिल्लीतील स्त्रीरोग सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉ. सलोनी चड्डा यांच्या मार्गदर्शनात याबाबत अधिक जाणून घेऊयात.