मोकळे व्हा : नात्यांतील मर्यादा

नात्यांतील मर्यादा, विश्वास आणि स्वतःचा सन्मान जपत निर्णय घेण्याचे महत्त्व; सोशल मीडियावरील भावनिक गुंतवणुकीकडे अनुभव म्हणून पाहण्याचा सल्ला
Setting Boundaries in Relationships: Why Your 'No' Matters

Setting Boundaries in Relationships: Why Your 'No' Matters

Sakal

Updated on

डॉ. स्मिता प्रकाश जोशी, समुपदेशक

प्रश्‍न : मी इंजिनिअर असून, एका नामांकित कंपनीत नोकरीस आहे. माझ्या लग्नासाठी घरच्यांनी स्थळे पाहायला सुरुवात केली. एका ठिकाणी पत्रिका जुळली आणि आमच्या काही भेटीही झाल्या. कुटुंबीयांबरोबरदेखील आम्ही भेटलो. त्यानंतर आमच्यात फेसबुक आणि व्हॉट्सॲपवर नियमित बोलणे सुरू झाले. मला तो आवडू लागला. परंतु एक दिवस त्याने मला विवस्त्र फोटो पाठवण्यास सांगितले. मी त्याला नकार दिला. त्यानंतर त्याने ‘आपल्यात विश्‍वास निर्माण होऊ शकत नाही,’ असे सांगून नाते पुढे नेण्यास नकार दिला. मला आता खूप नैराश्य आले आहे. मी चुकीचे वागले का? माझ्या भावनांशी असा खेळ का झाला? यातून बाहेर कशी पडू?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com