Arthritis Yoga: संधिवाताचा त्रास असेल तर 'या' योगासनांचा करावा सराव, लगेच मिळेल आराम

Best yoga poses for arthritis and joint pain: आजकाल संधिवात हा एक सामान्य आजार बनला आहे, परंतु वयानुसार त्याचा त्रास वाढतो. अशावेळी, योग आणि व्यायामाच्या मदतीने तुम्ही सांधेदुखीपासून आराम मिळवू शकता. संधिवाताने ग्रस्त लोक सर्व प्रकारची योगासन करू शकत नाहीत. यासाठी कोणत्या आसनांचा सराव करावा हे जाणून घेऊया.
Arthritis Yoga:
Arthritis Yoga:Sakal
Updated on

Natural ways to reduce arthritis pain with yoga: आजच्या धावपळीच्या जीवनात, संधिवात ही एक सामान्य समस्या बनली आहे. संधिवाताचा त्रास वृद्ध लोकांना जास्त होतो. या आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांना सांध्यामध्ये सूज, वेदना, कडकपणा आणि चालण्यास त्रास होतो. हे केवळ गुडघे किंवा कंबरेपुरते मर्यादित नाही तर बोटे, खांदे आणि मणक्यासारख्या भागांवर देखील परिणाम करू शकते. डॉक्टरांच्या मते जर योग्य व्यायाम आणि योगासन केले तर वेदना बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकतात. योगासनांमुळे शरीर लवचिक तर होतेच, शिवाय तुमचा ताणही कमी होतो. तुम्हाला संधिवाताचा त्रास असेल तर पुढील योगासनांचा सराव करु शकता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com