डेंग्यू अन् मलेरियाचा धोका वाढला, लहान मुले आणि वृद्धांची कशी काळजी, वाचा डॉक्टर काय सांगतात

how to protect children from dengue and malaria : डेंग्यू आणि मलेरिया ज्या प्रकारे वेगाने पसरत आहेत, त्यामुळे आपण सर्वांनी स्वतःची काळजी घेणे आणि डॉक्टरांनी दिलेला सल्ला लक्षात ठेवणे खूप महत्वाचे झाले आहे. खास करून लहान मुले आणि वृद्धांची काळजी घेणे गरजेचे आहे.
elderly care tips for dengue and malaria prevention
elderly care tips for dengue and malaria prevention Sakal
Updated on
Summary
  1. डेंग्यू आणि मलेरियापासून बचावासाठी लहान मुले आणि वृद्धांनी स्वच्छता राखावी आणि डासांचा प्रादुर्भाव टाळावा.

  2. डॉक्टर सल्ला देतात की, लक्षणे दिसल्यास त्वरित वैद्यकीय तपासणी करावी आणि पाण्याचा साठा टाळावा.

  3. मुलं आणि ज्येष्ठांसाठी पौष्टिक आहार, पुरेशी विश्रांती आणि डासांपासून संरक्षण आवश्यक आहे.

elderly care tips for dengue and malaria prevention: दरवर्षीप्रमाणे यावेळीही डासांमुळे आजार वाढत आहे. म्हणून आपण आपल्या आरोग्याची, आपल्या मुलांच्या आणि पालकांच्या आरोग्याची पूर्ण काळजी घेणे महत्वाचे आहे. डेंग्यू-मलेरियाचे रुग्ण इतक्या वेगाने वाढत आहेत की मुले आणि वृद्ध सर्व आजारी पडत आहेत. अशावेळी आपल्या आरोग्याची पूर्ण काळजी घेण्यासाठी डॉक्टरांनी काही उपाय सांगितले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com