Rising Iron Deficiency in Women: महिलांमध्ये वाढतेय लोहाची कमतरता; वेळीच उपचार न केल्यास अ‍ॅनिमियाचा धोका

Iron Deficiency in Women: महिलांमध्ये वाढती लोहाची कमतरता आणि वेळेवर उपचार न केल्यास अ‍ॅनिमियाचा धोका यावर माहितीपूर्ण मार्गदर्शन.
Iron Deficiency in Women

How to Avoid the Risk of Anemia in Women | Early Signs, Effective Treatments and Home Remedies

sakal

Updated on

Women’s Health Alert: कौटुंबिक आणि कामाच्या जबाबदाऱ्यांमुळे अनेक महिला स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. अशक्तपणा, डोकेदुखी आणि सतत थकवा यांसारख्या तक्रारी वाढत आहेत. दर महिन्याला ३० ते ४५ वयोगटातील साधारण १० पैकी पाच महिला या तक्रारी घेऊन डॉक्टरांकडे उपचारासाठी येतात. या समस्या प्रामुख्याने शरीरातील लोहाच्या कमतरतेमुळे निर्माण होतात. वेळेत उपचार न झाल्यास पुढे अ‍ॅनिमिया होण्याचा धोका वाढू शकतो, असे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com