Risk of Blood Clots in Legs After Delivery: प्रसूतीनंतर पायात रक्ताच्या गाठीचा धोका; डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन

Postpartum Women at Risk of Leg Blood Clots: प्रसूतीनंतर महिलांमध्ये पायात रक्ताच्या गाठी निर्माण होण्याचा धोका वाढत असून वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
Risk of Blood Clots in Legs After Delivery

Risk of Blood Clots in Legs After Delivery

sakal

Updated on

Blood Clots After Childbirth Can Be Dangerous: गर्भधारणे दरम्यान होणारे हार्मोनल आणि शारीरिक बदल आई व बाळाच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असले तरी काही वेळा ते आरोग्यविषयक धोक्यांना आमंत्रण देतात. त्यातीलच खोल नसांमध्ये रक्ताची गाठ होणे (डीप व्हेन थ्रोम्बोसिस म्हणजेच डीव्हीटी) ही एक गंभीर पण अनेकदा दुर्लक्षित राहणारी समस्या आहे. त्यामुळे धोके ओळखून डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार घ्यावे, असे मत तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com