इनर इंजिनिअरिंग : संगीत : शांततेतून जन्मलेले

ध्वनी, मंत्र आणि भारतीय शास्त्रीय संगीताच्या गणिती सूत्रांमधून मानवी रचना, विश्वाची भूमिती आणि अंतर्मनातील शांततेचा अदृश्य संगम उलगडणारा प्रवास
"शांतता नसेल तर संगीत म्हणजे केवळ गोंधळ!" सद्‍गुरूंनी मांडलेला ध्वनी आणि मानवी रचनेचा अनोखा संबंध.

"शांतता नसेल तर संगीत म्हणजे केवळ गोंधळ!" सद्‍गुरूंनी मांडलेला ध्वनी आणि मानवी रचनेचा अनोखा संबंध.

Sakal

Updated on

सद्‍गुरू, ईशा फाउंडेशन

सद्‍गुरू : संगीत ही केवळ ध्वनींची एक सुश्राव्य मांडणी आहे. ध्वनी हा मुळात एक कंप असतो. ध्वनींच्या या नमुन्यांचा योग्य प्रकारे वापर केला, तर मानवी यंत्रणेवर आणि सभोवतालच्या वातावरणावर त्यांचा प्रचंड प्रभाव पडू शकतो; कारण भौतिक अस्तित्व हे मुळात कंपनांचा किंवा ध्वनींचाच एक गुंतागुंतीचा मिलाफ असते.

या संस्कृतीत, आपण विविध नमुन्यांचा आणि त्यांच्या परिणामांचा शोध घेतला आणि मंत्र शोधून काढले. मंत्र म्हणजे ध्वनीची तांत्रिकदृष्ट्या योग्य रचना. परंतु ती सौंदर्यदृष्ट्या सुखकारक असणे आवश्यक नाही. मंत्रात, सौंदर्यात्मक आनंदापेक्षा तांत्रिक शुद्धता जास्त महत्त्वाची असते. भारतीय शास्त्रीय संगीत हे मंत्रांचाच एक बदल आहे, जिथे सौंदर्यशास्त्र हे ध्वनींच्या तांत्रिक मांडणीइतकेच महत्त्वाचे बनते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com