'रोबोटिक 'द्वारे सूक्ष्मजीवांच्या हालचालींचा वेध; आयआयटी मुंबई, आयआयटी मंडीचे संयुक्त संशोधन

Robotic Technology Helps Track Microorganism Movement: रोबोटिक तंत्रज्ञानाच्या मदतीने सूक्ष्मजीवांच्या हालचाली अचूकपणे अभ्यासण्याचे अभिनव संशोधन आयआयटी मुंबई आणि आयआयटी मंडीने संयुक्तपणे केले आहे.
Advanced Robotic Technology

Robotic Technology to Track Microorganism Movement

sakal

Updated on

Robotics and Microbiology Research India: द्रव माध्यमातील सूक्ष्मजीव हालचाली कशा करतात, त्यामागील भौतिक तत्त्वे कोणती आहेत आणि त्या हालचाली कृत्रिमरीत्या निर्माण करता येतौल का, याबाबत आयआयटी मुंबई आणि आयआयटी मंडी येथील संशोधकांनी महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे. संशोधकांनी यातून सुक्ष्मजीवांच्या 'रन-अँड टंबल' या वैशिष्ट्यपूर्ण गतीचे हुबेहूब अनुकरण करणारे आणि स्वयंस्फूर्तीन हालचाल करणारे पहिले रोबोटिक मॉडल विकसित केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com