रशियात टेस्ट ट्यूब फुटली अन् पसरला अत्यंत घातक 'न्यूमोनिक प्लेग'! २८ वर्षीय महिला टेक्निशियनचा मृत्यू; १९७ जण क्वारंटाइन

Russia Pneumonic Plague Leak: सायबेरियातील इरकुत्स्कमध्ये हाय-अलर्ट; ५ रुग्णालये बंद तर सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी; अमेरिकेची परिस्थितीवर करडी नजर...
Russia Pneumonic Plague Leak; Lab Technician Dies After Broken Test Tube Incident

Russia Pneumonic Plague Leak; Lab Technician Dies After Broken Test Tube Incident

esakal 

Updated on: 

Pneumonic Plague Outbreak Danger in Russia: रशियातील सायबेरिया भागातील 'इरकुत्स्क' (Irkutsk) शहरात जैविक संशोधनादरम्यान घडलेल्या एका दुर्दैवी घटनेमुळे जगभरात खळबळ उडाली आहे. प्रयोगशाळेत चाचणीदरम्यान जिवाणू असलेली टेस्ट ट्यूब फुटल्याने एका २८ वर्षीय महिला लॅब तंत्रज्ञाचा 'न्यूमोनिक प्लेग' (Pneumonic Plague) मुळे अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

या घटनेनंतर रशियन प्रशासनाने तातडीने कठोर प्रतिबंधात्मक पावले उचलली असून, तब्बल १९७ जणांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील ५ रुग्णालये बंद करण्यात आली असून अनेक सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com