इनर इंजिनिअरिंग : बदल आणि आपण...

‘इनर इंजिनिअरिंग’ म्हणजे केवळ विचारसरणी बदल नव्हे, तर ज्ञानेंद्रियांच्या पलीकडे जाऊन जाणिवेचा अस्तित्वात्मक रूपांतरणाचा प्रवास; स्वतःच्या आंतरिक कल्याणातूनच खऱ्या बदलाची सुरुवात
Consciousness Expansion: Sadhguru Explores Metaphysical Traces of the Sensory Body

Consciousness Expansion: Sadhguru Explores Metaphysical Traces of the Sensory Body

sakal

Updated on

सद्‍गुरू, ईशा फाउंडेशन

सद्‍गुरू : मानवामध्ये होणारा बदल हा केवळ दृष्टिकोन बदलण्याचा किंवा एखाद्यापुढे थोडेसे खुले होण्याचा प्रश्न नाही. तो तुमच्या आतमध्ये जीवनाला अनुभवण्याच्या आणि त्याचा बोध घेण्याच्या पद्धतीत अस्तित्वात्मक बदल घडवण्याबद्दल आहे.

मुळात, पाच ज्ञानेंद्रिये आपल्याला जाणिवा देतात. ही ज्ञानेंद्रिये प्रत्येक गोष्ट केवळ तुलना करूनच अनुभवू शकतात. उदाहरणार्थ, जर मी स्टीलच्या दांड्याला स्पर्श केला, तर तो मला थंड वाटतो, तो तसा आहे म्हणून नाही, तर माझ्या शरीराच्या तापमानामुळे. जर मी माझ्या शरीराचे तापमान कमी केले, तर तोच दांडा मला उबदार वाटेल. त्यामुळे तुमच्या जाणिवेचा आधार नेहमीच तुलनात्मक असतो. तुम्ही जे तुलना करून जाणता, ते खरे आकलन नसते; ते वास्तवाची मोडतोड असते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com