Understanding Jnana Yoga
सद्गुरू (ईशा फाऊंडेशन)
इनर इंजिनिअरिंग
सद्गुरू : आनंद फक्त यशातूनच मिळतो असे नाही. जेव्हा तुम्ही एक लहान मूल होता, तेव्हा तुम्ही अगदी सहजपणे आनंदी होतात. हाच तुमचा स्वभाव आहे. जर तुम्ही आनंदी होण्यासाठी स्वतःच्या स्वभावाविरुद्ध गेलात, तर जीवनात कुठेच पोहोचणार नाही. आनंदी असणे हा जीवनाचा सर्वोच्च पैलू नाही, तर तो जीवनाचा मूलभूत पैलू आहे. जर तुम्ही आनंदी नसाल, तर तुम्ही तुमच्या जीवनाबाबत दुसरे काय करू शकाल? तुम्ही आनंदी असाल, तरच तुमच्या जीवनात इतर मोठ्या शक्यता निर्माण होऊ शकतात.