इनर इंजिनिअरिंग : आपल्यातील सर्वोच्च शक्ती

खरे सामर्थ्य बाह्य सत्तेत नसून आत्मजाणीव, ध्यान आणि अंतर्गत स्थैर्यात असल्याचा संदेश सद्गुरूंनी दिला.
Difference Between Power and Dominance

Difference Between Power and Dominance

Sakal

Updated on

सद्‍गुरू - ईशा फाउंडेशन

सद्‍गुरू : दुर्दैवाने, बहुतेक मानवांना स्वतःच्या आत खोलवर समाधान सापडत नसल्यामुळे, ते सतत वर्चस्वासाठी आसुसलेले असतात. जेव्हा सत्ता ही वर्चस्व गाजवण्याचे साधन बनते, तेव्हा ती कुरूप होते; पण आपण हे समजून घेतले पाहिजे, की सत्ता केवळ राजकीय किंवा आर्थिक नसते, सामर्थ्यशाली होण्याचे विविध मार्ग आहेत - प्रेम आणि करुणेचे सामर्थ्य, ध्यानाचे सामर्थ्य, आत्ममग्नतेचे सामर्थ्य, शरणागतीचे सामर्थ्य, आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, माणूस असण्याचे सामर्थ्य. म्हणून, तुम्ही सत्तेच्या शोधात असाल, तर तुम्ही सत्तेचे विविध पैलू समजून घेतले पाहिजेत आणि अस्तित्वात राहण्याचा सर्वांत सामर्थ्यशाली मार्ग कोणता आहे हे पाहिले पाहिजे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com