
सद्गुरू - ईशा फाउंडेशन
सद्गुरू : ‘ध्यानातून मला काय मिळेल?’ हा एक हिशोब सोडून दिला पाहिजे. तुम्हाला काहीही मिळण्याची गरज नाही. तुम्हाला यातून फायदा होण्याची गरज नाही. फक्त दररोज काही मिनिटे वाया घालवा - फक्त थोडा वेळ वाया घालवायला शिका, एवढेच. काहीही घडण्याची गरज नाही. हे निरोगी बनण्याबाबत किंवा आत्मज्ञानी बनण्याबाबत किंवा स्वर्गात जाण्याबाबत नाही - हे फक्त वेळ वाया घालवणे आहे.