संत निवृत्तीनाथ : मोगरा फुलला!

संत निवृत्तीनाथांचे गुरुतत्त्व म्हणजे बाह्य यशापेक्षा अंतर्मनातील स्थैर्य, विवेक आणि मूल्यांची शांत साधना; स्पर्धेपेक्षा स्व-विकास, अधिकारापेक्षा विश्वास आणि करुणेने घडवलेली सुगंधी व्यक्तिमत्त्वे
The famous 'Mogara Phulala' message symbolises inner purity, compassion and the fragrance of values nurtured through a Guru's guidance

The famous 'Mogara Phulala' message symbolises inner purity, compassion and the fragrance of values nurtured through a Guru's guidance

Sakal

Updated on

अर्जुन महाराज साळुंके

बीजाला वृक्ष होण्यासाठी वेळ लागतो आणि कळीला फूल होण्यासाठी ऋतूची प्रतीक्षा करावी लागते. निसर्गातील प्रत्येक वाढ ही संथ, संयमी आणि सातत्यपूर्ण असते. माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचेही तसेच आहे. बाह्य यश झटपट मिळू शकते; परंतु अंतर्मनातील स्थैर्य, विवेक आणि मूल्यांची जडणघडण दीर्घ साधनेतूनच घडते. महाराष्ट्राच्या संतपरंपरेत या अंतर्गत फुलण्याचे सर्वांत सुंदर उदाहरण म्हणजे संत निवृत्तीनाथ.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com