लहान मुलं आणि पौगंडावस्थेतील ओसीडी

संदीप देवाला नमस्कार करत असतानाच्या विचारांमुळे त्याला अस्वस्थता वाटायची आणि त्याचा सकाळी शाळेला उशीर होई. त्याची प्रार्थना आणि दिनचर्या त्याच्या दैनंदिन जीवनावर प्रभाव टाकत होती.

Restlessness
Restlessnesssakal
Updated on

डॉ. विद्याधर बापट

संदीप सारखा देवाला नमस्कार करायचा. मग तो देवघरासमोर असो किंवा नसो. आपण करत असलेला नमस्कार कुणाच्या लक्षात येणार नाही अशा पद्धतीने हे चालायचं. परंतु हळूहळू हे लक्षात यायला लागलं. बऱ्याचदा तो अस्वस्थ दिसायचा. सारखा कसला तरी विचार करायचा. त्याला आंघोळीलाही खूप वेळ लागायचा. त्यामुळे सकाळी शाळेत जायला कधी कधी उशीर व्हायचा.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com