संत नामदेव महाराज : तेणें सर्व काज साधेल तुमचें

संत नामदेवांच्या अभंगातून श्रीकृष्णाचे प्रेरणादायी नेतृत्व, कार्यविभाजन आणि समन्वयाची शक्ती उलगडत; योग्य दिशा, नियोजन आणि एकजुटीने सर्व काज साध्य होण्याचा संदेश
Sant Namdev

Leadership & Management Wisdom

esakal

Updated on: 

सचिन महाराज पवार

कोणत्याही समूहाला यशाच्या शिखरापर्यंत पोहोचायचे असेल, तर त्यामागे स्पष्ट दिशा, योग्य नियोजन आणि प्रेरणादायी नेतृत्व असणे आवश्यक असते. एखाद्या संस्थेचा, संघटनेचा किंवा चळवळीचा नेता केवळ आदेश देणारा नसून, तो मार्गदर्शक आणि प्रेरणा देणारा असावा लागतो. संत नामदेव महाराजांनी या अभंगातून श्रीकृष्णाच्या नेतृत्वगुणांचे अत्यंत हृद्य चित्र उभे केले आहे. कृष्ण गोपाळांना फक्त काम सांगत नाही, तर ते काम कसे करायचे, कोणत्या पद्धतीने करायचे, याचेही सूक्ष्म मार्गदर्शन करतो.

देव सांगे तुम्ही सामोग्री हे करा । सांगेन प्रकारा जाणोनियां ॥१

तेणें सर्व काज साधेल तुमचें । ठेविलें ठायींचे ठायीं पडे ॥२॥

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com