संत निवृत्तीनाथ : विश्रांति पैं जाली विश्वजना

वारीचा प्रवास पावलांचा नव्हे, अंतःकरणाचा; संत निवृत्तीनाथांच्या अभंगांतून पंढरी म्हणजे आत्मशोध, विवेक आणि भक्तीची जिवंत शाळा म्हणून उलगडलेली
Sant Nivruttinath describes the Pandharpur Wari as a journey of self-discovery, devotion and inner awakening.

Sant Nivruttinath describes the Pandharpur Wari as a journey of self-discovery, devotion and inner awakening.

Sakal

Updated on

अर्जुन महाराज साळुंके

प्रत्येक प्रवासाला एक उद्देश असतो. काही प्रवास उपजीविकेसाठी असतात, काही विरंगुळ्यासाठी, काही साहसासाठी, तर काही स्वतःला शोधण्यासाठी. परंतु प्रत्येक प्रवास माणसाला बदलतोच असे नाही. काही प्रवास अंतर कमी करतात; तर काही अंतःकरण बदलतात. काही ठिकाणे केवळ मुक्कामाची नसतात; तर ती जीवनाला नवी दिशा देणारी ठरतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com