

Satish Shah Wife Suffering from Alzheimer's Disease
sakal
Satish Shah Demise: ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’सारख्या लोकप्रिय मालिकेमुळे घराघरात पोहोचलेले ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह (वय ७४) यांचे मूत्रपिंडाच्या आजारामुळे मुंबईत निधन झाले. त्यांच्या जाण्याने संपूर्ण सिनेश्रुष्टीने शोककळा व्यक्त केली. नेहमी प्रेक्षकांना हसवणारे सतीश शाह काही काळापासून मूत्रपिंडाशी संबंधित आजाराचा सामना करत होते.