डोकेदुखी

डोकेदुखीसंबंधी लिहीत असताना पूर्वी ‘सिर सलामत तो पगडी पचास’ या म्हणीचा उल्लेख केला होता.
Headache

Headache

sakal

Updated on

डोकेदुखीसंबंधी लिहीत असताना पूर्वी ‘सिर सलामत तो पगडी पचास’ या म्हणीचा उल्लेख केला होता. कारण डोक्याचे एवढे महत्त्व की डोके शाबूत असले की सर्व प्रकारची प्रसिद्धी, सर्व प्रकारचे मान, सर्व प्रकारचे समाजातील स्थान असते, एकूणच सर्व जीवन डोक्यावर अवलंबून असते. डोंगरावर चढायचे असताना किंवा कुठेतरी लांब जायचे असताना समजा पाय दुखत असतील तर ठरविलेला कार्यक्रम रद्द करण्याशिवाय गत्यंतर नसते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com