मन-निर्मळ : श्रीमंतीचा मुखवटा

सोशल मीडियाच्या तुलनांच्या जाळ्यात अडकलेल्या स्वातीसारख्या अनेकांच्या खर्चाच्या सवयीमागे ‘मी पुरेशी आहे का?’ हा न बोललेला प्रश्न; ब्रँड, मान्यता आणि आत्ममूल्य यांचा गुंता उलगडणारा मनोविश्लेषक प्रवास
Psychologist Dr. Suvarna Bobde explains how social comparison and the search for approval influence our buying decisions.

Psychologist Dr. Suvarna Bobde explains how social comparison and the search for approval influence our buying decisions.

Sakal

Updated on

डॉ. सुवर्णा बोबडे, समुपदेशक व मानसशास्त्रज्ञ

डॉक्टर, मला स्वतःचाच तिरस्कार वाटतो कधी कधी... मी खोटं बोलते. नवऱ्यापासून खर्च लपवते. इतरांचं बघून जळते. काही वस्तू घ्यायची गरज नसतानाही विकत घेते. मग घरी आल्यावर अपराधी वाटतं. पुन्हा स्वतःला सांगते की आता असं करायचं नाही. काही दिवसांनी तेच पुन्हा होतं.’’ समुपदेशनासाठी आलेली स्वाती बोलत होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com