Liver Disease Awareness: हिपॅटायटिस बी आणि सी या आजारांविषयी समाजात जागरूकतेचा अभाव असून अनेक रुग्ण लक्षणे गंभीर झाल्यावरच उपचारासाठी जातात. या मूक साथीच्या रोगांकडे दुर्लक्ष केल्याने लिव्हर सिरोसिससारखे गंभीर परिणाम दिसून येतात.
हिपॅटायटिस (कावीळ) बी आणि सीबाबत सर्वसामान्यांमध्ये जनजागृतीचा अभाव दिसतो. अनेक रुग्ण तर प्रकृती गंभीर होऊन लिव्हर सिरोसिसपर्यंत आजार वाढल्यावर डॉक्टरांकडे जात असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.