
Silk Cloths Healthy Benefits: थंडी, पाऊस तसेच असह्य उन्हाळा असू दे सिल्कचे कापड हे ‘नॅचरल थर्मल रेग्युलेटर’ म्हणून ओळखले जाते. कॉटनच्या कपड्यांच्या तुलनेत सिल्कचे कापड त्वचेसाठी फायदेशीर ठरते; मात्र सिल्कचे कापड अन् साड्यांचा ट्रेंड कमी झालेला पाहायला मिळतो.