

Ayurvedic experts suggest dietary changes and lifestyle modifications to manage chronic dry skin and stress-related acidity naturally.
Sakal
प्रश्न: मला लहानपणापासून त्वचेचा खूप जास्त प्रमाणात कोरडेपणाचा त्रास आहे. मुख्य माझ्या हातापायांचे, मांडी आणि पोट इथली त्वचा अत्यंत कोरडी व खवले खवले असल्यासारखी आहे. यासाठी भरपूर उपचार केले पण फारसा उपयोग होत नाही. कृपया मार्गदर्शन करावे.
— मिताली पटवर्धन सांगली.