World No Tobacco Day 2025:Sakal
आरोग्य
World No Tobacco Day 2025: धूम्रपानामुळे दृष्टी कमी होऊ शकते? वाचा तज्ञ काय सांगतात
Eyesight Damage: धूम्रपानाची सवय तुमच्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. याबाबत तज्ञ काय सांगतात हे जाणून घेऊया.
World No Tobacco Day 2025: तंबाखूचे सेवन, धूम्रपान आणि मद्यपान यासारख्या सवयींमुळे अनेक आरोग्यासबंधित समस्या निर्माण होतात. तंबाखू सेवन केल्याने फुफ्फुसांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. तसेच मूत्रपिंड, यकृत आणि हृदय यांसारखे महत्त्वाचे अवयव देखील खराब होतात. पण, तुम्हाला माहिती आहे का की धूम्रपान करण्याची सवय तुमच्या डोळ्यांसाठी देखील हानिकारक ठरू शकते.