Soha Ali Khan: डिटॉक्स नव्हे तर हायड्रेशनसाठी खास, सोहा अली खान रोज पिते हा ग्रीन ज्यूस; लगेच जाणून घ्या सोपी रेसिपी

Soha Ali Khan: डिटॉक्स नव्हे तर हायड्रेशनसाठी खास, सोहा अली खान रोज पिते हा ग्रीन ज्यूस; लगेच जाणून घ्या सोपी रेसिपी

Soha Ali Khan Green Juice Recipe: डिटॉक्स नव्हे तर शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी सोहा अली खान रोज पिते हा ग्रीन ज्यूस; जाणून घ्या सोपी रेसिपी आणि फायदे.
Published on

Soha Ali Khan’s Morning Green Juice Recipe Explained: सकाळची सुरुवात कशी होते यावर तुमचा संपूर्ण दिवस कसा जाणार हे अवलंबून असतं. कोणी कॉफी किंवा चहावर अवलंबून असतं तर कोणी डिटॉक्स ड्रिंकवर. त्याचबरोबर नवीन वर्षाची सुरुवात ही अनेकजण आरोग्यादायी सवयींच्या संकल्पांनी करतात. बरेच सेलिब्रिटीज देखील त्यांच्या दिवसाची सुरुवात एक ठराविक पद्धतीने करण्याचा नवीन वर्षाचा संकल्प करतात. कोणी कॉफीमध्ये तूप घालून पितात, तर कोणी कोमट पाण्यात मध घालून पितात. पण अभिनेत्री सोहा अली खानने याला थोडं वेगळं वळण दिलं आहे. अलीकडेच तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर ती रोज पित असलेल्या ग्रीन ज्यूस बद्दल सांगितलं आहे.

सोहन केलेल्या तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, हा ज्यूस शरीर शुद्ध करण्यासाठी नाही, तर शरीराला हायड्रेशन, फायबर, खनिजे (Minerals), आणि सूज (Inflammation) कमी करण्यासाठी मदत करतो. हा ग्रीन ज्यूस पचन सुधारण्यासाठी, ऊर्जा टिकवण्यासाठी आणि हार्मोन्ससाठी फायदेशीर ठरतो, असाही तिने सांगितलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com