
Pineapple For Cough: खोकला ही सर्वात सामान्य समस्या आहे. हे कधीही आणि कोणालाही होऊ शकते. पण खोकला खूप त्रासदायक आहे. यासोबतच छातीत जडपणा, घसा खवखवणे आणि कफ यामुळे ते गंभीर बनते. खोकला बहुतेकदा हवामान बदलल्यास किंवा अॅलर्जीमुळे होऊ शकतो. इंस्टावर आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. दीक्षा यांनी खोकला कमी करण्यासाठी अननस खाण्याचा सल्ला दिला आहे.