साठीनंतरची मणक्याची शस्त्रक्रिया

मणक्याच्या शस्त्रक्रियेबद्दल आपल्या समाजात आजही अनेक समज-गैरसमज आणि भीतीचं वातावरण आहे.
Spine Surgery

Spine Surgery

sakal

Updated on

मणक्याच्या शस्त्रक्रियेबद्दल आपल्या समाजात आजही अनेक समज-गैरसमज आणि भीतीचं वातावरण आहे. शस्त्रक्रियेआधी रुग्णांच्या आणि नातेवाईकांच्या एका महत्त्वाच्या शंकेचं निवारण अनेक वेळेला करावं लागतं, म्हणूनच या गंभीर आणि दुर्लक्षित विषयावर हे विवेचन.

​वयाच्या साठीनंतरच्या मणक्याच्या अनेक प्रकारच्या आजारांपैकी ‘लंबर कॅनॉल स्टेनोसिस’ हा महत्त्वाचा, वारंवार दिसणारा आणि योग्य वेळेला अचूक उपचार केल्यास पूर्णपणे बरा होणारा आजार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com