उच्च जोखीम गर्भवती महिलांसाठी ‘अ‍ॅनॉमली स्कॅन’ सक्तीचे; बालमृत्यू टाळण्यासाठी राज्यातील सर्व रुग्णालयांना निर्देश

High Risk Pregnancy Anomaly Scan: उच्च जोखीम गर्भवती महिलांमध्ये गर्भातील दोष वेळेत ओळखण्यासाठी राज्यातील सर्व रुग्णालयांमध्ये अॅनॉमली स्कॅन सक्तीचे करण्यात आले आहे.
Mandatory Anomaly Scan for High-Risk Pregnancies to Prevent Infant Deaths

Mandatory Anomaly Scan for High-Risk Pregnancies to Prevent Infant Deaths

sakal

Updated on

जन्मजात विकृतींमुळे होणारे बालमृत्यू रोखण्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाने उच्च जोखीम गर्भवतींसाठी 'अॅनॉमली स्कॅन' तपासणी अनिवार्य केली आहे. शासकीय व खासगी रुग्णालये, तसेच सोनोग्राफी केंद्रांना याबाबत स्पष्ट आदेश देण्यात आले असून, वेळीच निदान करून आवश्यक वैद्यकीय उपाययोजना करण्याचा उद्देश आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com