
Eye Yoga and Meditation Techniques for Healthy Vision: दोस्तांनो, योगाभ्यासामध्ये ज्या षटक्रिया सांगितल्या आहेत, त्यामधील एक क्रिया म्हणजे त्राटक होय. ही डोळ्यांसाठीची शुद्धिक्रिया आहे असे म्हटले जाते. त्राटक ही क्रिया योगाभ्यासामध्ये ध्यान म्हणूनही केली जाते.