मणक्याची बिनटाक्याची शस्त्रक्रिया

कंबरेतील मणक्यामधील डिस्क घसरणं, स्लिप डिस्क, चकती घसरणं हे शब्द आपण अनेकदा ऐकतो. यामुळे होणाऱ्या कंबरदुखी व सायटिका (मांडी व पोटरीत येणारी कळ) या सर्वसामान्य समस्या आहेत.
Stitchless Spine Surgery

Stitchless Spine Surgery

sakal

Updated on

कंबरेतील मणक्यामधील डिस्क घसरणं, स्लिप डिस्क, चकती घसरणं हे शब्द आपण अनेकदा ऐकतो. यामुळे होणाऱ्या कंबरदुखी व सायटिका (मांडी व पोटरीत येणारी कळ) या सर्वसामान्य समस्या आहेत. या आजारात, सुरुवातीला शस्त्रक्रियेशिवाय उपचार केले जातात हे खरं; पण तरीही वेदना सुरू राहिल्या, तर रुग्णांची परवड होते. शिवाय पायाकडे जाणाऱ्या नसा कायमस्वरूपी खराब होण्याची शक्यता निर्माण होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com