बिनटाक्याची मणक्याची शस्त्रक्रिया

आपल्याला माहीतच आहे, की कंबरेच्या ​दोन मणक्यांमधल्या चकत्या काही वेळा घसरतात.
Stitchless Spine Surgery

Stitchless Spine Surgery

sakal

Updated on

आपल्याला माहीतच आहे, की कंबरेच्या ​दोन मणक्यांमधल्या चकत्या काही वेळा घसरतात. स्लीप्ड डिस्क किंवा घसरलेली गादी या नावानंही लोकांना याबद्दल माहिती आहे. काही वेळा त्या घसरलेल्या चकतीचा तुकडा शेजारच्या एखाद्या नसेत घुसतो किंवा दाब देऊ लागतो.

सायटिकाच्या वेदना सुरू होऊ शकतात. या वेदनांतून मुक्ती मिळवायची, तर काही वेळा शस्त्रक्रियेला पर्याय नसतो. आज या शस्त्रक्रिया अत्याधुनिक उपकरणांनी केल्या जातात. शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्या ठिकाणी टाकासुद्धा घ्यावा लागत नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com