Music Therapy for Stress Relief: संगीताच्या सहाय्याने तणावमुक्ती; ‘एमएमआर’मध्ये वैदिक ज्ञानावर आधारित अनोखे हेल्थ सेंटर

Music Therapy for Anxiety: संगीत, राग आणि वैदिक ज्ञानाच्या सहाय्याने तणाव, चिंता आणि निद्रानाशावर उपचार करण्यासाठी ‘एमएमआर’मध्ये अनोखे आरोग्य केंद्र उभारले जाणार आहे.
Therapy for Stress, Anxiety and Insomnia

Vedic Knowledge and Indian Music to Treat Stress at New MMR Wellness Center

sakal

Updated on

Vedic Healing Health Center India: तणाव, जीवनशैलीशी संबंधित आजार आणि मानसिक आरोग्य यावर लक्ष केंद्रित करीत राज्य सरकारने काही महत्त्वाच्या आरोग्य योजनांची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात याची माहिती दिली आहे.

सातारा जिल्ह्यातील दरे परिसरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गावात निसर्गोपचार केंद्र उभारण्यात येणार आहे. तसेच मुंबई महानगर प्रदेशात वैदिक ज्ञान आणि भारतीय संगीत परंपरेवर आधारित आरोग्य उत्कृष्टता केंद्रे विकसित करण्यात येणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com